Random Video

आधी प्रेम, मग ब्रेकअप, त्यानंतर असं काही घडलं की सगळेचं हळहळले...| Crime Maharashtra Nashik Case

2022-02-14 1 Dailymotion

हा फोटो आहे, गोरख बच्छावचा.. जो आज या जगात नाहीये.. याला कारण ठरलंय त्याने केलेलं प्रेम.. आणि हे प्रेम मिळवण्यासाठी निवडलेला मार्ग... शेजारी फोटोत दिसणाऱ्या या तरूणीचं नाव आहे कल्याणी सोनावणे.. जिच्यावर गोरख जिवापाड प्रेम करत होता... आणि तिनेच टाकेल्या माचिसच्या काडीने तो जिवंत जळाला... दोन दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर, जीव सोडून गेला... या प्रकरणाचा घटनाक्रम अंगावर काटा आणणारा आहे.... मन सुन्न करणारा आहे.. आणि काही प्रश्न मागे सोडून जाणारा आहे... त्या दिवशी नाशिकच्या लोणोहेर गावात नेमकं काय घडलं, तुम्हाला सांगतो.. पण त्यापूर्वी या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली, हे सांगणं महत्त्वाचंय.. (Guruprasad VO) Crime in Love

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #CrimeMaharashtraNashikCase #maharashtra #political #news #today